{
  "village_code": "271700060218990000",
  "village_name": "करम",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T01:01:21Z",
  "surveys": [
    "78/क",
    "78/ख",
    "78/ब",
    "79/अ",
    "79/ख",
    "79/ग",
    "87/अ",
    "87/क",
    "89/अ",
    "89/क",
    "95/अ",
    "96",
    "98/अ",
    "98/ब",
    "99/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी पाथरी\nआदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांचे पत्र जा.क्र.2024/भूस/साप्र/कावी/-1374 दि.21/10/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांचे पत्र जा.क्र.2024/भूस/साप्र/कावी/-1374 दि.21/10/2026 अन्वये शिवार मौजे करम येथील भारत सरकार रेल्वे विभाग दक्षिण मध्य रेल्वे साठी खालील शेतकर्यांचे जमीन संपादित झाली आहे.\n1.ज्ञानोबा ग्याना मोरे सर्वे न 78/ख क्षेत्र 1 हे.75 आर\n2.शेख नाजेर शेख कादर सर्वे न.99/अ क्षेत्र 0 हे.05 आर\n3.साहेबराव राठोड सर्वे न.79/अ क्षेत्र 0 हे.12 आर\n4. हनुमान ग्याना मोरे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.05 आर\n5.केशरबाई भास्कर व्हावळे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.05 आर\n6.बाबू विठोबा तिवार सर्वे न.98/ब क्षेत्र 0 हे.05 आर\n7.बायनाबाई रामा राठोड सर्वे न.89/अ क्षेत्र 0 हे.04 आर\n8.राम रूपसिंग राठोड सर्वे न.89/क क्षेत्र 0 हे.11 आर\n9.काशिनाथ लक्ष्मण राठोड सर्वे न.87/अ क्षेत्र 0 हे.09 आर\n10.लक्ष्मण बाबुराव राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.20 आर\n11.रमेश नंदू राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.25 आर\n12.प्रकाश नंदू राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.30आर\n13.श्यामसुंदर किशन मोरे सर्वे न.78/ब क्षेत्र 0 हे.12 आर\n14.राजेभाऊ विष्णू मोरे,विजयकुमार विश्वनाथ मोरे व इतर सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.03 आर\n15.विठ्ठल सठवाजी रोडे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.04 आर\n16.रामराव किशनराव चव्हाण व भगवान किशन चव्हाण सर्वे न 99/अ क्षेत्र 00 हे 17 आर\n17. भगवान किशन चव्हाण सर्वे न 95/अ क्षेत्र 00 हे 07 आर\n18.विष्णू बाबुराव तिवार सर्वे न 98/ब क्षेत्र 00 हे 02 आर\n19.वैजनाथ लक्ष्मण राठोड सर्वे न 87/अ क्षेत्र 00 हे 30 आर\n20.भगवान मदन तिवार सर्वे न 98/अ क्षेत्र 00 हे 01 आर\n21.रखमाजी शेळके सर्वे न 79/ग क्षेत्र 00 हे 05 आर\n22.अम्रपाली संतोष खंदारे व इतर सामाईक सर्वे न 78/ख क्षेत्र 00 हे 09 आर\nमा. मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांनी आदेशित केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "परमानंद महालिंगअप्‍पा जमशेटे"
}
