{
  "village_code": "271700060219020000",
  "village_name": "पारधवाडी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:09Z",
  "surveys": [
    "211/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार :- गोपाळ वरुण चौधर यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे पारधवाडी येथील ग.नं. 211/1 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वातंत्र बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करीता त्यांनी दप्तरी. शपथपत्र,विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.",
  "talathi": "प्रशांत लक्ष्मण कठाळे"
}
