{
  "village_code": "271700060219020000",
  "village_name": "पारधवाडी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:59:34Z",
  "surveys": [
    "234/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोदीचा प्रकार:- संमतीपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nसंमतीपत्र लिहुन देणार:- ज्ञानोबा वैजनाथ फड यांची मौजे पारधवाडी गट/सर्वे नं.234/1/अ मधील 2 हे 72 आर व पोट खराब 0 हे.05 आर नावे असलेली शेतजमीन पैकी त्यांनी संमतीपत्राने लिहुन घेणार (मुले) यांना खालीलप्रमाणे कायमची वाटुन दिली.\nसंमतीपत्र लिहुन घेणार:- 1)आत्माराम ज्ञानोबा फड यांना मौजे पारधवाडी येथील गट/सर्वे नं. 234/1/अ मधील 1 हे 36 आर व पोट खराब 0.025 आर लागवडी योग्य शेतजमीन लिहुन देणार यांनी संमतीपत्राने कायमची वाटून दिली. त्याचप्रमाणे,\n2)गोविंद ज्ञानोबा फड यांना मौजे पारधवाडी येथील गट/सर्वे नं. 234/1/अ मधील 1 हे 36 आर व पोट खराब 0.025 आर लागवडी योग्य शेतजमीन लिहुन देणार यांनी संमतीपत्राने कायमची वाटून दिली.\nवरील संमतीपत्र लिहुन देणार व घेणार यांना मान्य व कबूल आहे.\nवरील संमतीपत्र दि. 09/09/2026 रोजी 500 रु. मुद्रांकपेपरवर संमतीपत्र नोंद क्र. 602/2026 प्रमाणे विनामोबदला लिहून दिलेले संमतीपत्र सबब घेणाऱ्याच्या नावे ७/१२ वर नोंद घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रशांत लक्ष्मण कठाळे"
}
