{
  "village_code": "271700060219030000",
  "village_name": "बुक्तरवाडी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:45Z",
  "surveys": [
    "106/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार:- मोतीराम ठकुराव देवकते व शिवदास ठकुराव देवकते यांनी अर्ज दिला कि,त्यांची सामाईक शेतजमीन मौजे बुक्तरवाडी येथील सर्व्हे/गट क्र.106/1 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक सामाईक बोअरवेल घेतला असून त्यांची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी म्हणून त्यांनी दप्तरी स्थळ पाहणी पंचनामा,500रु.मुद्रांक पेपरवर शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो व विनंती अर्ज दिल्यावरून फेरफार घेण्यात आला. फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निकीता बसवराज बिबेकर"
}
