{
  "village_code": "271700060219030000",
  "village_name": "बुक्तरवाडी",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:00:01Z",
  "surveys": [
    "124/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार तथा जमीन मालक तुकाराम संभाजी देवकते यांनी गटविकास अधिकारी ,पंचायत समिती,सोनपेठ यांनी पत्र क्र जा.क्र.पंससो/रोहयो/कावी/355/2026 दि 29/10/2026 दिले की मौ. बुक्तरवाडी मधील गट नंबर 124/अ या मध्ये इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीरीची नोंद घेण्यात यावी या वरुन स्थळ पाहनी व पंचनामा केला व सदरील नोंद घेण्यात आली संबधीत कागदपत्रे दप्तरी दाखल नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निकीता बसवराज बिबेकर"
}
