{
  "village_code": "271700060219050000",
  "village_name": "दहीखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:26Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 08-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\n1.अर्जदार:-शिवाजी पांडुरंगराव पिंगळे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे दहीखेड येथील ग.नं.142 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.\nतसेच\n2.अर्जदार:-कृष्णा शिवाजीराव पिंगळे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे दहीखेड येथील ग.नं.142 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
