{
  "village_code": "271700060219050000",
  "village_name": "दहीखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:26Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅक लि शाखा गंगाखेड\nगहाणखत लिहुन देणार : राम वसंत खरात रा. दहीखेड यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3136-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम वसंत खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
