{
  "village_code": "271700060219050000",
  "village_name": "दहीखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5897,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:26Z",
  "surveys": [
    "181",
    "182",
    "188"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्रमांक 93/2025\nआदेश दिनांक : 13/12/2025\nविद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर सोनपेठ यांचे आदेशीत दिवाणी दावा क्रमांक 93/2025 निशाणी क्रं.11 दि.13/12/2025 नुसार मौजे दहिखेड येथील वादी:-सुशिल मधुकर लांडे तसेच प्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे,2) रतनबाई उर्फ रत्नमाला मधुकर लांडे,3) अमित मधुकर लांडे, 4) सुमित मधुकर लांडे यांच्यामध्ये तडजोड झाली ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nमौजे दहिखेड येथील वादग्रस्त ग.नं.181 मधील प्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 81 आर शेतजमीन व ग.नं.188 मधील 0 हे 86 आर शेतजमीन तसेच प्रतिवादी:- 2) रतनबाई उर्फ रत्नमाला मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 02 आर तसेच प्रतिवादी:- 3) अमित मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 1 हे 98 आर तसेच प्रतिवादी:- 4) सुमित मधुकर लांडे यांच्यानावे ग.नं.282 मध्ये असलेली 1 हे 00 आर तसेच वादी:-सुशिल मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 41 आर अशी एकुण 3 हे 22 आर शेतजमीन वादी व प्रतिवादी यांना समान हिस्यासाठी तडजोडीने खालीलप्रमाणे वादमिळकत वाटून देऊन हिस्से व ताब्यात देण्यात आले आहे.\nवादी:-सुशिल मधुकर लांडे यांना ग.नं.181 क्षेत्र 1 हे 41 आर\nप्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे यांना ग.नं.188 क्षेत्र 0 हे 86 आर शेतजमीन कायम ठेवण्यात आली.\nप्रतिवादी:- 3) अमित मधुकर लांडे यांना ग.नं.181 क्षेत्र 1 हे 40 आर\nप्रतिवादी:- 4) सुमित मधुकर लांडे यांना ग.नं.182 क्षेत्र 1 हे 00 आर तसेच ग.नं.181 क्षेत्र 0 हे 41 आर अशी एकुण 1 हे 41 आर\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेबा समक्ष वादी व प्रतिवादी यांनी तडजोड पत्र मान्य व कबूल केले आहे.\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर सोनपेठ यांच्या आदेशित दिवाणी दावा क्रं.93/2025 अन्वये फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
