{
  "village_code": "271700060219050000",
  "village_name": "दहीखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5898,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:26Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 09-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंदाकीनी दत्तात्रय झिरपे ऐवजी मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2618250 अन्वये मंदाकीनी दत्तात्रय झिरपे ऐवजी मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
