{
  "village_code": "271700060219050000",
  "village_name": "दहीखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5911,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:19:26Z",
  "surveys": [
    "218/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्रं.2026/जमा-1/कावी-417-2781\nआदेश दिनांक : 27/09/2026\nतहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे आदेश क्रं.जा.क्रं.2026/जमा-1/कावी-417-2781 दि.27/09/2026 नुसार मौजे दहीखेड येथील ग.नं.218/1 मध्ये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत नाव दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाले ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\nमौजे दहीखेड येथील ग.नं.218/1 मधील राधाकृष्ण हरिभाऊ मुलगीर,रामकृष्ण हरिभाऊ मुलगीर यांच्यानावे सामाईक शेतजमीन असुन ऑनलाईन 7/12 वर रामकृष्ण हरिभाऊ मुलगीर यांचे नाव नजरचुकीने हरिकृष्ण हरिभाऊ मुलगीर असे चुकीचे येत आहे ते दुरुस्त करून रामकृष्ण हरिभाऊ मुलगीर असे देण्यात यावे करिता मा.तहसीलदार यांचे आदेश प्राप्त झाल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
