{
  "village_code": "271700060219060000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद.",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:48Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअर्जदार:- उत्तम सिताराम रोठोड यांनी अर्ज दिला कि त्यांची मालकीची शेत जमीन मौजे सोनखेड गट नंबर 111 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी त्यांनी दफ्तरी विनंती अर्ज ,बोअरवेल पंचनामा ,१०० रु.मुद्रांक पेपर वर शपथपत्र व बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
