{
  "village_code": "271700060219060000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "सोनपेठ",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोअरवेल नोंद",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:30:38Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार:-मोहन अभिमन्यू लांडे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे सोनखेड येथील ग.नं.१२१ मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,५०० रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल नॉट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "निरडे अतुल विश्‍वनाथ"
}
