{
  "village_code": "271700070219080000",
  "village_name": "धारासूर",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:36Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार राजेभाऊ बाबुराव वाघाळकर रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं मौजे धारासुर 206 मध्येजमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.\nत्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेल नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "भगवान गव्‍हाणे"
}
