{
  "village_code": "271700070219090000",
  "village_name": "रुमणा ज.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:43Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई\nलिहून घेणार : शे.महेबूब शे.अलाउद्दिन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : दिनांक 21/05/2024 रोजी मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई चा शे.महेबूब शे.अलाउद्दिन     यांच्या नावे र.रु. 320000/- कर्ज. - 3320\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचेकडील ना देय प्रमाणपत्र आणि मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. परभणी यांचेकडील जा.क्र. मौआअआविमहा/मुदत बोजा/1153 दि. 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
