{
  "village_code": "271700070219090000",
  "village_name": "रुमणा ज.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3547,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:41:20Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. 2026/म/कलम-85/कावि-470\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा. नायब तहसिलदार महसुल-1 गंगाखेड यांचे आदेश जा.क्र. 2026/म/कलम-85/कावि-470 दि. 21/10/2026 अन्वये सहधारक राहुल रामराव सोळंके रा. रुमणा ज ता. गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौ. रुमणा ज शिवारातील शेत गट नं. 277 मध्ये 2 हे 78 आर व पो.ख. 0 हे 02 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची पत्नी भारती राहुल सोळंके यांना गट नं 277 मधील 1 हे 58 आर शेतजमीन संम्मतीपत्रा आधारे वाटून दिली आहे. उर्वरित 1 हे 20 आर व पो.ख. 0 हे 02 आर जमीन राहुल रामराव सोळंके यांच्या नावे शिल्लक ठेवली. वरील प्रमाणे वाटुन दिलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसुल-1 गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
