{
  "village_code": "271700070219090000",
  "village_name": "रुमणा ज.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:35:24Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअर्जदार विजयमाला कारभारी सोळंके यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 191 मध्ये त्यांची 1 हे 20 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
