{
  "village_code": "271700070219100000",
  "village_name": "जवळा रु.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:48:15Z",
  "surveys": [
    "200",
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार दत्तराव रामकिशन कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 200 मध्ये त्यांची 1 हे 11 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.\nअर्जदार अशोक दत्तराव कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 201 मध्ये त्यांची 0 हे 79 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.\nअर्जदार दशरथ दत्तराव कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 201 मध्ये त्यांची 0 हे 80 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
