{
  "village_code": "271700070219110000",
  "village_name": "सायाळा सु.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:36:57Z",
  "surveys": [
    "103",
    "153",
    "157",
    "46",
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026लिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड\nलिहून घेणार : चंद्रकलाबाई नवनाथ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : चंद्रकला नवनाथ यांनी IDBI बॅकचे १००.०००/- बोझा - 1033\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/16/2026 दि.27/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड\nलिहून घेणार : साधु गणपतराव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : माधु गणपथराव यांनी IDBI बॅकचे १००.०००/- - 1033\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/17/2026 दि.27/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड\nलिहून घेणार : चंद्रभान सुभानराव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : आय.डि.बी.आय बँक चे चंद्रभान सुभान कडे ३५,०००/- रु कर्ज - 936\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/14/2026 दि.26/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nलिहुन देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड\nलिहुन घेणार : विष्णू मारोतराव\nयांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 943 ने घेतलेला बोजा आय.डि.बी.आय बँक शा. गंगाखेड चे विष्णु मारोतराव कडे ५०,०००/- रु कर्ज\nसर्व्हे क्रमांक 47 वर फेरफार क्रमांक 943 ने घेतलेला बोजा आय.डि.बी.आय बँक शा. गंगाखेड चे विष्णु मारोतराव कडे ५०,०००/- रु कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/14/2026 दि.15/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
