{
  "village_code": "271700070219120000",
  "village_name": "सुनेगांव सा.",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:04Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार ओमकार बाबाराव सुर्यवंशी यांनी अर्ज दिला की मौ. सुनेगाव (सा) शिवारात शेत गट नं 42 मध्ये त्यांची 3 हे 17 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज आणि शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार शिवाजी ककमारे"
}
