{
  "village_code": "271700070219130000",
  "village_name": "खळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:27Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nदत्ता नामदेव मुलगीर यानी अर्ज दिला कि, खळी शिवारातील शेत गट नं 15 मध्ये त्यांची विहीर 7/12 च्या इतर हक्कात असुन सदर विहीर त्यानी पत्नी जानकी दत्ता मुलगीरच्या नावे करण्यासाठी 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या सम्मत्ती पत्र 2393/26 दिनांक 27/10/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून सम्मत्ती पत्रा अधारे दत्ता नामदेव मुलगीर यांची विहीर फेर कमी करुन जानकी दत्ता मुलगीर यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
