{
  "village_code": "271700070219130000",
  "village_name": "खळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:27Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nवाटणीपत्र लिहुन देणार :- रमेश माधवराव पवार\nवाटणीपत्र लिहुन घेणार :- ऋत्विक रमेशराव पवार\nकारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. DS 618989 दिनांक 13/10/2026 रू. 500/- लिहुन देणार रमेश माधवराव पवार यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे खळी शिवारातील गट नं. 258 मधील 2 हे. 71 आर पो.ख. 0.00 एकुण 2 हे. 71 आर पैकी मुलगा ऋत्विक रमेशराव पवार यास 0.20 आर शेतजमीन मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
