{
  "village_code": "271700070219130000",
  "village_name": "खळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:24:00Z",
  "surveys": [
    "225",
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026लिहुन देणार : sbi and pdcc\nलिहुन घेणार : यशवंत पंजाबराव देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक 235 वर फेरफार क्रमांक 1316 ने घेतलेला बोजा दि.प.जि.म.बॅक शाखा गंगाखेड चा बोजा 30,000/-\nसर्व्हे क्रमांक 235 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा SBI बॅक शाखा गंगाखेड चे कर्ज 300000/-\nसर्व्हे क्रमांक 235 वर फेरफार क्रमांक 1359 ने घेतलेला बोजा दि.प.जि.म.बॅक शाखा गंगाखेड चा बोजा 5,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
