{
  "village_code": "271700070219140000",
  "village_name": "ब्रम्हणाथवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:58:34Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअनिरुध्द किरण ब्रम्हनाथकर यानी अर्ज दिला कि, ब्रम्हनाथवाडी शिवारातील शेत गट नं 45 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12च्या इतर हक्कात नविन बोअरवेल लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिनांक 13/08/2026 चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
