{
  "village_code": "271700070219140000",
  "village_name": "ब्रम्हणाथवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:58:34Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : 3/2026 आदेश दिनांक : 23/10/2026\nअर्जदार साहेबराव हैबतराव सोन्नर यांनी अर्ज दिल्यावरून मौजे ब्रम्ह्नाथवाडी शिवारात त्यांचे गट क्रमांक 27 मध्ये 1.00 आर शेती असुन संगनकीकरण 7/12 मध्ये त्यांच्या नावात साहेबराव हैबतराव असे झाले आहे नाव दुरुस्ती करणेबाबत 100/- रु. मुद्रांक शुल्कावर शपथपत्र व विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार 7/12 वरील नावात साहेबराव हैबतराव ऐवजी साहेबराव हैबतराव सोन्नर अशी नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शपथपत्र व विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
