{
  "village_code": "271700070219150000",
  "village_name": "मैराळसावंगी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:04:58Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार रंजित भिमराव जाधव रा मैराळसावंगी यांनी अर्ज देवून कळविले की, त्‍यांचे मौजे मैराळसावंगी शिवारातील स.नं./गट नं35 मध्ये जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी एक स्‍वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व त्‍याची सातबारावर नोंद करावयाची आहे.त्‍यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्‍टरला बोअरवेलची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "भगवान गव्‍हाणे"
}
