{
  "village_code": "271700070219160000",
  "village_name": "गौंडगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:51Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026वाटणीपत्र लिहुन देणार :- अक्षय प्रकाश जाधव\nवाटणीपत्र लिहुन घेणार :- रंजना प्रकाश जाधव\nकारणे वाटणी पत्र मुद्रांक पेपर क्र. 75AB 269196 दिनांक 26/09/2026 रू. 100/- लिहुन देणार अक्षय प्रकाश जाधव यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे गौंडगाव शिवारातील गट नं. 244 मधील 0.87 आर पो.ख. 0.00 एकुण 0.87 आर पैकी रंजना प्रकाश जाधव याना 0.15 आर शेतजमीन मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
