{
  "village_code": "271700070219160000",
  "village_name": "गौंडगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:51Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nवाटणीपत्र लिहुन देणार :- मंचक केशवराव कराळे\nवाटणीपत्र लिहुन घेणार :- मंगल मंचकराव कराळे\nकारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. 75AB 524268 दिनांक 28/10/2026 रू. 100/- लिहुन लिहून देणार मंचक केशवराव कराळे यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे गौंडगाव शिवारातील गट नं. 176 मधील 1 हे 20 आर पो.ख. 0.00 एकुण 1 हे 20 आर पैकी 0.80 आर शेतजमीन पत्नी मंगल मंचकराव कराळे हीस मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
