{
  "village_code": "271700070219170000",
  "village_name": "चिंचटाकळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:26:27Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nशरिफखा नुरखा पठाण यानी अर्ज दिला कि, चिंचटाकळी शिवारातील शेत गट नं 47 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 2631/26 दिनांक 03/11/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खळीकर अनिल सखारामपंत"
}
