{
  "village_code": "271700070219180000",
  "village_name": "दुसलगांव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:03Z",
  "surveys": [
    "44/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार भगवान नरहारी सोळंके आणि त्यांचे भाऊ विष्णु नरहारी सोळंके यांची मौजे -दुसलगाव शिवारात सर्वे नं 44/ब मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांची वडीलोपार्जित विहीर आहे ,पण त्याची 7/12 ला नोंद नाही. त्यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु मुद्रांक शुल्क पेपर वरील शपथपत्रा आधारे विहीरीची 7/12 ला नोंद घेतली. फेरफार मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिमा गोपीनाथ भस्के"
}
