{
  "village_code": "271700070219190000",
  "village_name": "मुळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:04:04Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक श्री वैभव धुराजी पांढरे यांनी अर्ज सादर केला आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.87 क्षेत्र 1.36 हे.आर. एक विहीर अस्तित्वात आहे;तरी सदरील विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी,हि विनंती.अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील विहिरीची फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्वल दिलीप तवर"
}
