{
  "village_code": "271700070219190000",
  "village_name": "मुळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:04:04Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक श्री.ज्ञानेश्वर धुराजी पांढरे यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.71 यात अ.पा.क.म्हणुन वडील धुराजी नारायण पांढरे यांचे नोंद आहे.आज रोजी 18 वर्ष पुर्ण करून सज्ञान झालो असल्या कारणाने सज्ञान नोंद करावी हि विनंती.अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला व आधार ची छायांकित प्रत सादर केलेवरून फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्वल दिलीप तवर"
}
