{
  "village_code": "271700070219190000",
  "village_name": "मुळी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:04:04Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026\nअर्जदार तथा शेतजमीन मालक श्रीमती रुख्मिन खोबराजी भुमरे यांनी शपथपत्र सादर केले आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.41 यात एक स्वतंत्र बोअरवेल अस्तित्वात आहे;तरी बोअरवेल ची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्वल दिलीप तवर"
}
