{
  "village_code": "271700070219200000",
  "village_name": "नागठाणा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:54:03Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री एकनाथ रतन गहिरे यांनी 100 रु च्या बॉंड पेपरवर शपथ पत्र लिहून दिले कि गट क्र.31 च्या इतर अधिकारात एकनाथ रतन गहिरे यांच्या नावे एक विहीर आहे;तरी सदरील विहीर आज रोजी मुलगा राम एकनाथ गहिरे यांच्या नावे करण्यात यावी हि विनंती .शपथ पत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारास विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उज्वल दिलीप तवर"
}
