{
  "village_code": "271700070219210000",
  "village_name": "मसला",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:40Z",
  "surveys": [
    "49/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार शालुबाई सोपानराव शिंदे यांचे मौजे मसला येथिल शेत गट क्र. 49/ब मधे फेर क्र. 2096 प्रमाणे अर्जदार याना सोपान ज्ञानोबा शिंदे कडुन संपुर्ण क्षेत्र बोरवेल सहीत देण्यात आले, तरी फेर क्र. 2096 नुसार बोअरवेल ची नोंद घेण्यात आलेली नाही.\nअर्जदार यांचे अर्जावरुन व संमती देणार सोपान ज्ञानोबा शिंदे यांचे संमरीपत्र सादर केलेवरुन सोपान ज्ञानोबा शिंदे यांचा बोअरवेल कमी करुन अर्जदार शालुबाई सोपानराव शिंदे यांचे नावे लावण्यात आला.",
  "talathi": "राजू पांडूरंग ससाणे"
}
