{
  "village_code": "271700070219250000",
  "village_name": "धारखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:09Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार गिरिषकुमार गोविंदराव डहाळे यांची मौजे धारखेड शेतशिवारात सर्वे नं 152 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे, पण त्याची 7/12 ला नोंद नाही. अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु च्या मुद्रांकशुल्क पेपरवरील शपथपत्रा आधारे 7/12 ला बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिमा गोपीनाथ भस्के"
}
