{
  "village_code": "271700070219250000",
  "village_name": "धारखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:09Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार सखूबाई बापूसाहेब चोरघडे रा. मौजे-धारखेड यांची धारखेड शेतशिवारात सर्वे नं. 239 मध्ये शेतजमीन असून 7/12 ला त्यांचे नाव सखूबाई बापूराव चोरघडे असे नजरचुकीने झाले असून,त्यांचे आधारकार्ड प्रमाणे नाव सखूबाई बापूसाहेब चोरघडे असे आहे. त्यांनी दिलेल्या अर्ज, आधारकार्ड आणि इतर कागद पत्राआधारे 7/12 ला नावदुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिमा गोपीनाथ भस्के"
}
