{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार शरद सोपानराव मुलगीर यांचा मौजे महातपुरी यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टँपपेपरवर सम्मतीपत्र सादर स करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे महातपुरी येथील स.न.71/1 मध्ये 2हे. 53 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे..करिता अर्जदार यांच्या अर्ज व फेरफारला नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राम बबन उधार"
}
