{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "110/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार पठाण युसुफ खान रोफ खान रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.110/क मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
