{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "301/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअर्जदार फेरोज बाबु शेख रा. महातपुरी ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. महातपुरी येथील स.न301/2 मध्ये 0 हे 90 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
