{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "48/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026\nअर्जदार महादेव रंगनाथ चाफळे रा.महातपुरी यांनी अर्ज, शपथपत्र,आधारकार्ड सादर करुन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौ महातपुरी शेत शिवारातील स.न.48/3 मध्ये हे.40 आर व पो.ख. 00 आर, जमीन आहे. परंतु संगणकीकृत सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने माधव रंगनाथ चाफळे असे झाले आहे.तरी त्यांचे नाव आधार कार्ड नुसार महादेव रंगनाथ चाफळे असे नोंदवण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे. करिता अर्जदार यांचे अर्ज,शपथपत्र, झेरॉक्स प्रत सादर केलेवरुन अर्जदार यांचे नावात दुरुस्ती करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
