{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4116,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "18/परस"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक :जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-418\nआदेश दिनांक : 07/08/2026\nअर्जदार :केरबा रामा मुलगीर रा.महातपुरी यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-418 दिनांक 07/08/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे महातपुरी मधील शेत शिवार सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 03 आर व पो.ख 0.0 आर जमीन असून सदरील जमीन ही अर्जदार यांची वडिलोपार्जित जमीन असून अर्जदार यांनी आपापसात वाटून घेतली आहे.ती पुढील प्रमाणे.\n1.केरबा रामा मुलगीर यांना सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर\n2.पुरुषोत्तम केरबा मुलगीर सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर\n3.सात्यकी केरबा मुलगीर सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर\nकरिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
