{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार इम्रान खाँन मतीन खाँन रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.112 मध्ये शेतजमीन असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
