{
  "village_code": "271700070219270000",
  "village_name": "महातपूरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:02:31Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार रेहान खान इम्रान खान रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.277 मध्ये शेतजमीन असून त्या शेतजमिनी मध्ये त्यांचे आजोबा मतीन खाँ यासीन खाँ यांच्या नावे सातबारावर विहीर लावलेली असून ती कमी करून ती विहीर त्यांचे नातू रेहान खान इम्रान खान यांच्या नावे करण्यात आली आहे करिता अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
