{
  "village_code": "271700070219280000",
  "village_name": "आनंदवाडी (महातपुरी)",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:09Z",
  "surveys": [
    "269/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअर्जदार सोपान संभाजी जानकर मौजे आनंदवाडी यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे आनंदवाडी येथील स.न.269/3 मध्ये 1 हे. 39 आर व पो.ख.02 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवरील शपथपत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
