{
  "village_code": "271700070219280000",
  "village_name": "आनंदवाडी (महातपुरी)",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:09Z",
  "surveys": [
    "256/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार धोंडीराम तुळशीराम पवार यांचा मौजे आनंदवाडीयांनी अर्ज सादर स करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे आनंदवाडी येथील स.न.256/3 मध्ये हे. 94 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास सातबारा सदरी बोरवेलच्या नोंदीची आवश्यकता आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
