{
  "village_code": "271700070219280000",
  "village_name": "आनंदवाडी (महातपुरी)",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 767,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:21:12Z",
  "surveys": [
    "258/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-२/कावी\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- दि. १४/१०/२०२६ अन्वये\nअर्जदार शोभाबाई मुंजाजी दनदणे रा.आनंदवाडी(महातपुरी) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे मौ.आनंदवाडी(महातपुरी) शिवारातील शेत सर्व्हे नं. २५८/५ मध्ये १ हे. ८८ आर व पो.ख. ०.०४ आर एवढी शेतजमीन असुन त्यापैकी १ हे. ०० आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा विकास मुंजाजी दनदणे यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.\nव उर्वरीत ०.८८ आर व पो.ख. ०.०४ आर शेतजमीन स्वत:च्या नावे ठेवले आहे\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
