{
  "village_code": "271700070219290000",
  "village_name": "शंकरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-09-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:28Z",
  "surveys": [
    "232/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-09-2026\nअर्जदार भाग्यश्री गंगाधर काळे रा महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांच्या नावे मौजे महातपुरी शिवारात ग.नं.232/4 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्याची 7/12/वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
