{
  "village_code": "271700070219290000",
  "village_name": "शंकरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:28Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nअर्जदार शिल्पा ज्ञानेश्वर शिंदे रा. शंकरवाडी ता.गंगाखेड यांनी अर्ज करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. शंकरवाडी येथील स.न 239 जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राम बबन उधार"
}
