{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 24708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-11-28",
  "objection_until": "2025-12-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:30Z",
  "surveys": [
    "92/3/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/11/2025\nसंमतीपत्र लिहुन देणार\nहरीदास आनंद राठोड यांनी मौ.गंगाखेड येथील सर्वे नं/गट नं 92/3/8 मधिल क्षेत्र 0.12.00 हे.आर चौ.मी., पो.ख.क्षेत्र 0.00.00 हे.आर चौ.मी. शेतजमीन त्यांच्या मालकी व ताब्यातील आहे त्यापैकी 0.05.00 हे.आर चौ.मी. त्यांनी संमती पत्रा आधारे लिहुन घेणार जयश्री हरीदास राठोड यांना 0.01.00 हे.आर चौ.मी.,छायाबाई बाबुराव आडे यांना 0.01.00 हे.आर चौ.मी.,कविताबाई हरीदास राठोड यांना 0.01.00 हे.आर चौ.मी.,लक्ष्मीबाई गोविंद आडे यांना 0.01.00 हे.आर चौ.मी.,तारा कौर करतारसिंग यांना 0.01.00 हे.आर चौ.मी. यांना वाटुन दिली आहे त्यांनी दिलेल्या संमती पत्रा\nआधारे 7/12 ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुपेश रवींद्रसींह गौतम"
}
