{
  "village_code": "271700070219300000",
  "village_name": "गंगाखेड",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 24854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-12-21",
  "objection_until": "2026-01-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:30Z",
  "surveys": [
    "405/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/12/2025\nआदेश जा.क्र.2025/जमा-2/आरओआर/कावि-80 दि. 03/12/2025 रोजी चे मा.तहसिलदार गंगाखेड यांचे आदेशा नुसार पदमावती व्यंकटेश्वरराव,यमुनाबाई,शामलाबाई,विजयाबाई,शांताबाई यांचे नाव गाव नमुना सातबारा चे ईतर अधिकारात नोंद घेणेबाबत आदेशित केले आहे.\nसबब मा.तहसिलदार यांच्या आदेशा नुसार पदमावती व्यंकटेशराव,यमुनाबाई,शामलाबाई,विजयाबाई,शांताबाई यांचे नाव गाव नमुना सातबारा चे ईतर अधिकारामध्ये दाखल करण्यात आले.",
  "talathi": "रुपेश रवींद्रसींह गौतम"
}
